Fruits prevent Cancer : उन्हाळ्यात खा 'ही' फळे कॅन्सरचा धोका होतो दूर

Aslam Abdul Shanedivan

कर्करोगाचा धोका

बदलती जीवनशैली आणि खाण पाणातील बदलांमुळे सध्या जगभरात कर्करोगाचा धोका वाढत आहे.

Fruits prevent Cancer | Agrowon

आहारात फळांचा समावेश

यासाठी आहारात पोषक घटकांसह फळांचा समावेश असणे गरजेचे असते. मग अशी कोणती फळे आहेत जी कर्करोगाचा धोका कमी करतात?

Fruits prevent Cancer | Agrowon

बेरी

बेरीज् या फ्लेव्होनॉइड्स आणि अँथोसायनिन्स सारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. जे संभाव्यतः कर्करोगाचा धोका कमी करतात

Fruits prevent Cancer | Agrowon

टोमॅटो

टोमॅटोमधील लाइकोपीन एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असून ते प्रोस्टेट कर्करोगासह काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करते

Fruits prevent Cancer | Agrowon

टरबूज

टोमॅटोप्रमाणे, टरबूज देखील लाइकोपीन आणि इतर अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. यामुळे प्रोस्टेट कर्करोगासह काही कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत मिळते.

Fruits prevent Cancer | Agrowon

क्रूसिफेरस भाज्या

क्रूसीफेरस भाज्यांमध्ये सल्फर संयुगे आणि सल्फोराफेन आणि इंडोल-३-कार्बिनॉल सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. जे कर्करोगविरोधी गुणधर्म तयार करते.

Fruits prevent Cancer | Agrowon

हिरव्या भाज्या

पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. यातील काही कच्चा भाज्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतात

Fruits prevent Cancer | Agrowon

Somawati Amavasya : देवा तुझी सोन्याची जेजुरी ; सोमवतीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर