Stamp Paper : तुम्हाला स्टॅम्प पेपरचेही प्रकार माहीत आहेत का?

Aslam Abdul Shanedivan

स्टॅम्प पेपरचे प्रकार

पण इतकेच स्टॅम्प पेपरचे प्रकार नसून यापेक्षा वेगळे असे पाच प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे

Stamp Paper | Agrowon

न्यायिक मुद्रांक कागद

न्यायिक स्टॅम्प पेपरचा उपयोग हा न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यवहारांसाठी केला जातो. हे २०, ५०, १००, ५००, १०००, ५००० आणि २५००० पर्यंत असू शकतात

Stamp Paper | Agrowon

गैर-न्यायिक स्टॅम्प पेपर

गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरचा वापर कर भरण्यासाठी व्यवहारासाठी केला जातो. हे देखील २०, ५०, १००, ५००, १०००, ५०००, १०,०००, १५, ००० आणि २५, ००० पर्यंत असू शकतात

Stamp Paper | Agrowon

ई-स्टॅम्प पेपर

पारंपारिक स्टॅम्प पेपर्सचा वापर भाडे करारासाठी होत असे. पण आता ई-स्टॅम्प पेपरने देखील भाडे करार केला जातो.

Stamp Paper | Agrowon

लेबल स्टॅम्प पेपर्स

फ्रँकिंग मशीनद्वारे मुद्रित केलेले हे स्टॅम्प पेपर असते.

Stamp Paper | Agrowon

कोर्ट फी स्टॅम्प

कोर्ट फी स्टॅम्प सामान्यतः सरकारी विभाग कार्यालये, विभाग, नोंदणी कार्यालये, पोलीस स्टेशन, महसूल कार्यालये यांच्याशी पत्रव्यवहार करण्यासाठी वापरले जातात.

Stamp Paper | Agrowon

महसूल तिकीट

रेव्हेन्यू स्टॅम्पचा वापर सामान्य लोक आर्थिक व्यवहारांसाठी करतात.

Stamp Paper | Agrowon

Vitamin E Capsules : चेहऱ्यावर तेज पाहिजे तर लावा व्हिटॅमिन ई कॅप्सूल; जाणून घ्या योग्य पद्धत