Bhadla Solar Park : भारतातील या गावात आहे जगातील सर्वात मोठे सोलर पार्क

Aslam Abdul Shanedivan

हवामान बदल

संपूर्ण जगासाठी हवामान बदल ही एक मोठी समस्या असून वाढत्या मागणी प्रमाणे ऊर्जा पुरवणे आव्हान आहे.

Bhadla Solar Park | Agrowon

अक्षय ऊर्जा

अक्षय ऊर्जेच्या जगात एक मजबूत पाऊल टाकताना भारताने सोलर पार्क उभारले आहे.

Bhadla Solar Park | Agrowon

जोधपूर थार वाळवंट

जोधपूरपासून २२५ किमी अंतरावर थारच्या वाळवंटाच्या मध्यभागी १४ हजार एकरांवर जगातील सर्वात मोठे सोलर पार्क उभारले आहे

Bhadla Solar Park | Agrowon

वानखेडे स्टेडियम

हे सोलर पार्क भाडला येथे असून इतके मोठे आहे की मुंबईच्या वानखेडे स्टेडियमसारखे हजाराहून अधिक स्टेडियम येथे बांधले जाऊ शकतात

Bhadla Solar Park | Agrowon

रोबोटिक क्लीनर

भाडला येथील सोलर पार्कची स्वच्छता करण्यासाठी रोबोटिक क्लीनर बनवण्यात आले आहेत.

Bhadla Solar Park | Agrowon

नॅशनल ग्रीन

भाडला येथील सोलर पार्कमधून २.२५ GW वीज नॅशनल ग्रीनला पुरवली जाते, जी लाखो घरांना वीज पुरवते.

Bhadla Solar Park | Agrowon

२२ लाख घरात वीज

भाडला येथील सोलर पार्कमुळे सुमारे २२ लाख घरात वीज आली असून विजेच्या खर्चातही लक्षणीय घट झाली आहे

Bhadla Solar Park | Agrowon

Mango For Health : चटकदार.. आंबट.. कैरीचेही आहेत आश्चर्यकारक फायदे