Mango For Health : चटकदार.. आंबट.. कैरीचेही आहेत आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

आंबा

यंदाच्या उन्हाळ्यात कडक ऊन पडले असून घामाच्या धारा निघत आहेत. मात्र यामध्येही मनाला आनंद देण्याचे काम आंबा करत आहे.

Mango For Health | Agrowon

कैरी

उन्हाळ्यात आंबा आल्याने अनेकांना अंबे, अंब्याचा रस, मुरांबा खाणे आवडते. यासोबतच कैरी खाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे

Mango For Health | Agrowon

चटकदार आणि आंबट कैरी

पण खायला चटकदार आणि आंबट असणाऱ्या कैरीचे आरोग्यादायक फायदेही आहेत ते माहिती आहेत का?

Mango For Health | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कच्चा आंबा व्हिटॅमिन सीने भरपूर असतो. यामध्ये अँटिऑक्सिडेंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Mango For Health | Agrowon

पोटाच्या समस्या

कच्चा आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यासह पोट फुगवणे, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळतो

Mango For Health | Agrowon

ॲनिमियाचा त्रास

कच्च्या आंब्याच्या सेवनामुळे ॲनिमियाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यामुळे गरोदरपणात कच्चा आंबा खाणे फायदेशीर मानले जाते.

Mango For Health | Agrowon

Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘लवकर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे