Hibiscus : बागेतेली 'या' झाडाच्या मुळापासून फुलांपर्यंत सर्व काही आहे उपयोगी

Aslam Abdul Shanedivan

जास्वंदाचे झाड

आयुर्वेदातही जास्वंदाचे झाड संपूर्ण औषध मानले जाते. त्याच्या मुळांपासून फुलांपर्यंत सर्व काही कोणत्या ना कोणत्या आजारावर उपयोगी ठरते

Hibiscus | Agrowon

स्मरणशक्ती सुधारते

जास्वंदाची फुले व पाने सुकवून पावडर करून रोज एक ग्लास दुधासोबत पिल्यास स्मरणशक्ती सुधारते

Hibiscus | Agrowon

रक्ताची कमतरता

जास्वंदाच्या फुले व पानांच्या पावडरचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.

Hibiscus | Agrowon

मुरुम आणि डाग

जास्वंदाच्या फुले आणि पानांचा लेप मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर होतात

Hibiscus | Agrowon

तोंड आल्यास

तोंड आल्यास जास्वंदाच्या पानांचे सेवन करावे यामुळे लवकरच आराम मिळेल.

Hibiscus | Agrowon

सुंदर आणि मजबूत केस

केस सुंदर आणि मजबूत बनवायचे असतील तर ताजी जास्वंदाच्या फुलांचा लेप केसांना लावा. केसांची शोभा वाढवण्या मदत मिळते

Hibiscus | Agrowon

केसातील कोंडा

अनेकांना केसात कोंडा होणे ही समस्या सतावते. अशा वेळी जास्वंदाची १० ग्रॅम पाने मेंदी आणि लिंबाच्या रसामध्ये मिसळून तो लेप केसांच्या मुळांना लावा. कोंडा दूर होतो.

Hibiscus | Agrowon

Heart Stroke : हृदयाच्या नसा 'या' पदार्थाच्या सेवनाने झटक्यात मोकळ्या होतील

आणखी पाहा