Heart Stroke : हृदयाच्या नसा 'या' पदार्थाच्या सेवनाने झटक्यात मोकळ्या होतील

Aslam Abdul Shanedivan

हार्ट ब्लॉकेज

हार्ट ब्लॉकेज ही एक गंभीर समस्या असून कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Heart Stroke | Agrowon

बियांचा आहारात समावेश

शरीराची विशेष काळजी घेण्यासाठी प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असणाऱ्या बियांचा आहारात समावेश केला पाहिजे.

Heart Stroke | Agrowon

तीळ

तीळामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असून ते मॅग्नेशियमचे स्त्रोत आहे. यामुळे रक्तदाब संतुलित करण्यास मदत मिळते.

Heart Stroke | Agrowon

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया स्वादिष्ट आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन ई असते. जे हृदयाचे रक्षण करते.

Heart Stroke | Agrowon

भोपळ्याच्या बिया

यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात जे हृदयासह आरोग्यासाठी अनेक फायदे देतात.

Heart Stroke | Agrowon

अळीवाच्या बिया

अळीवाच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (एएलए) आणि लिग्नॅन्स असते. जे हृदयरोगापासून संरक्षण करते

Heart Stroke | Agrowon

चिया बिया

चिया बिया या शक्तिशाली पोषक तत्वांनी भरलेले असून यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारतात.

Heart Stroke | Agrowon

Lemon Grass : विविध उद्योगात गवती चहाचे उपयोग