Pomegranate Juice : लाले लाल डाळिंबाच्या ज्यूसचे गोड फायदे

Aslam Abdul Shanedivan

डाळिंबाचा रस

डाळिंब आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्यास शरीर आतून मजबूत होते.

Pomegranate Juice | Agrowon

आरोग्याचा खजिना

डाळिंब हा आरोग्याचा खजिना असून यात प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व आढळतात

Pomegranate Juice | Agrowon

सूज कमी होते

डाळिंबाचा रस प्यायल्याने सूज कमी होते. तसेच अँटिऑक्सिडंटमुळे होणारी जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

Pomegranate Juice | Agrowon

हृदयासाठी फायदेशीर

डाळिंबाचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यातील पॉलीफेनॉलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदयासाठी फायदेशीर ठरतात

Pomegranate Juice | Agrowon

स्मरणशक्ती

डाळिंबाचा रस प्यायल्याने स्मरणशक्ती सुधारते. तर अल्झायमरचा आजार बरा होतो.

Pomegranate Juice | Agrowon

कमी वेळेत वजन कमी करा

तर कमी वेळेत लवकर वजन कमी करायचे असल्यास डाळिंबाचा रस उपयोगी पडतो. डाळिंबातील फायबर वजन झपाट्याने कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Pomegranate Juice | Agrowon

बद्धकोष्ठता आराम

अनेक पचनाच्या समस्यांमुळे त्रस्त असतात. अशांसाठी डाळिंबाचा रस चांगला ठरतो. डाळिंबातील फायबर पचनशक्ती मजबूत करतात.

Pomegranate Juice | Agrowon

Bitter Gourd Health Benefits : कडू कारलं खाल्ल्याने आरोग्य होईल गोड ; जाणून घ्या फायदे