Health Benefits Of Lavangi Mirchi : फक्त तिखटच नाही तर गुणकारी! जाणून घ्या लवंगी मिरचीचे थक्क करणारे फायदे

Anuradha Vipat

तिखट चव

लवंगी मिरची ही तिच्या अतिशय तिखट चवीसाठी ओळखली जाते.

Health Benefits Of Lavangi Mirchi | agrowon

अत्यंत गुणकारी

फक्त चवीसाठीच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही लवंगी मिरची अत्यंत गुणकारी मानली जाते.

Health Benefits Of Lavangi Mirchi | agrowon

वजन

लवंगी मिरचीमधील 'कॅप्सिसिन' शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करते. यामुळे चरबी वेगाने जळण्यास मदत होते.

Health Benefits Of Lavangi Mirchi | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण भरपूर असते. हे शरीराची संसर्गाविरुद्ध लढण्याची क्षमता मजबूत करते.

Health Benefits Of Lavangi Mirchi | Agrowon

हृदयाचे आरोग्य

लवंगी मिरची रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होत नाहीत .

Health Benefits Of Lavangi Mirchi | agrowon

पचनक्रिया

मर्यादित प्रमाणात तिखट खाल्ल्याने लाळ आणि पाचक रसांची निर्मिती वाढते, ज्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.

Health Benefits Of Lavangi Mirchi | Agrowon

नैसर्गिक वेदनाशामक

यातील कॅप्सिसिन घटक शरीरातील 'एंडॉर्फिन' संप्रेरक वाढवतो, जे नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करते.

Health Benefits Of Lavangi Mirchi | agrowon

Maharashtrian Bharli Vangi : भाकरीसोबत जमेल उत्तम बेत; तोंडात टाकताच चव रेंगाळेल अशी वांग्याची रेसिपी

Maharashtrian Bharli Vangi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...