Anuradha Vipat
मनात कोणत्याही कारणाने निर्माण होणारी भीती किंवा अनामिक चिंता आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते.
भीती ही एक नैसर्गिक भावना असली, तरी त्यावर ताबा मिळवणे आणि मन शांत करणे सहज शक्य आहे.
जेव्हा मनात अचानक भीती किंवा घाबरल्यासारखे होते, तेव्हा शरीरात 'फाइट ऑर फ्लाईट' मोड सक्रिय होतो. यामुळे मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात आणि हृदयाचे वाढलेले ठोके त्वरित सामान्य होतात.
भीतीपासून जितके लांब पळाल, तितकी ती जास्त छळते. त्यामुळे भीती नेमकी कशाची वाटत आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा भीती लिहून काढल्याने ती किती क्षुल्लक आहे, याची जाणीव मनाला होते.
नकारात्मक विचार आणि भीती मनात साचून राहिल्याने शारीरिक थकवा आणि मानसिक ताण वाढतो. व्यायामामुळे शरीरात 'एन्डॉर्फिन' नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात
मनातील ९०% भीती ही भविष्यातील काल्पनिक संकटांबद्दल किंवा भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे असते. यामुळे मन भविष्यातील काल्पनिक भीतीमधून बाहेर पडून वर्तमानकाळात स्थिर होते.
जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेणे टाळा, कारण यातील कॅफिनमुळे अँक्झायटी आणि हृदयाची धडधड वाढते.