Weekend Sleep : वीकेंडला उशिरापर्यंत झोपण्याची सवय आहे? शरीरावर होणारे हे फायदे आणि गंभीर तोटे नक्की जाणून घ्या

Anuradha Vipat

सामान्य सवय

अनेकांना आठवडाभर कामाच्या व्यापात पुरेशी झोप मिळत नाही, त्यामुळे वीकेंडला जास्त झोपणे ही एक अतिशय सामान्य सवय आहे.

Weekend Sleep | agrowon

फायदे आणि काही

विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून याचे आरोग्यावर काही फायदे आणि काही तोटे दोन्ही होतात

Weekend Sleep | agrowon

फायदे

जर तुम्ही आठवड्यातून फक्त १ किंवा २ तास अतिरिक्त झोपत असाल, तर त्याचे काही फायदे मिळतात

Weekend Sleep | Agrowon

थकवा दूर होतो

आठवडाभरात शरीरावर आलेला शारीरिक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

Weekend Sleep | Agrowon

हृदयाचे आरोग्य

आठवडाभराची अपुरी झोप वीकेंडला भरून काढल्याने हृदयविकाराचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

Weekend Sleep | Agrowon

तोटे

जर तुम्ही वीकेंडला नेहमीच्या वेळेपेक्षा २ ते ४ तास किंवा त्याहून अधिक काळ झोपून राहत असाल, तर त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात

Weekend Sleep | Agrowon

वजन वाढणे आणि चयापचय मंदावणे

वीकेंडला जास्त वेळ अंथरुणात पडून राहिल्याने शरीराची हालचाल कमी होते, ज्यामुळे वजन वाढण्याचा आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

Weekend Sleep | Agrowon

Heel Pain Relief : सकाळी उठल्यावर टाचा दुखतात? १५ मिनिटांत आराम मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Heel Pain Relief | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....