Anuradha Vipat
ब्रेन ट्यूमर एक गंभीर आजार आहे. ब्रेन ट्यूमर आजारात एक प्रकारची गाठ असते. ती मेंदूच्या कोणत्याही भागात तयार होते.
शस्त्रक्रिया
आता आपण पाहूयात यावरील उपचार पद्धती
शस्त्रक्रियाद्वारे ट्यूमर पूर्णपणे किंवा अंशतः काढला जाऊ शकतो.
रेडिएशन थेरपीमध्ये ट्यूमरवर उच्च ऊर्जा असलेले किरण सोडले जातात ज्यामुळे ट्यूमरच्या पेशी नष्ट होतात किंवा त्यांची वाढ कमी होते.
केमोथेरपीमध्ये औषधे वापरली जातात जी रक्ताद्वारे ट्यूमरपर्यंत पोहोचतात आणि ट्यूमरच्या पेशी नष्ट करतात.
या उपचारात ट्यूमरच्या पेशींवर विशेष औषधे वापरली जातात, जी ट्यूमरच्या वाढीला मदत करतात.
ब्रेन ट्यूमरचे लवकर निदान करणे आवश्यक आहे, जेणेकरून उपचार वेळेत सुरू होऊ शकतील.
ब्रेन ट्यूमर हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला त्याची लक्षणे अगदी सामान्य असतात जस की डोकेदुखी किंवा चक्कर येणे.