Moringa Leaves Benefits : खरचं काय? शेवग्याची पाने केसांसाठीही आहेत वरदान!

Anuradha Vipat

औषधी गुणधर्म

शेवग्याच्या पानांत अनेक औषधी गुणधर्म आहेत जे केसांना निरोगी बनवण्यास मदत करतात.

Moringa Leaves Benefits

केसांसाठी शेवग्याच्या पानांचा वापर कसा करावा? 

तुम्ही शेवग्याची पाने वाळवून पावडर तयार करू शकता, ती पावडर पाण्यात मिक्स करून अर्धा तास केसांवर लावा आणि नंतर केस धुवा यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.

Moringa Leaves Benefits

शेवग्याच्या पानांचे तेल

घरी शेवग्याच्या पानांपासुन तेल तयार करा. नारळ व बदामाच्या तेलात शेवग्याच्या पानांची पावडर मिक्स करा. त्यानंतर 2-3 दिवस उन्हात ठेवा.

Moringa Leaves Benefits

केसांची वाढ

शेवग्याच्या पानांचे तेल तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.तसेच या तेलाने मालिश केल्याने तुमच्या केसांची वाढ सुधारते.

Moringa Leaves Benefits

केस गळती

शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, लोह आणि झिंक सारखे पोषक घटक असतात जे केसांना पोषण देण्यास आणि केस गळतीपासून मुक्त होण्यास मदत करतात. 

Moringa Leaves Benefits

कोंड्याची समस्या

शेवग्याच्या पानांचे तेल कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. तसेच शेवग्याच्या पानांची पावडर तुम्ही हेअर मास्क म्हणूनही वापरू शकता. 

Moringa Leaves Benefits

Good Health Tips : निरोगी आरोग्य हवयं, मग फॉलो करा या टिप्स

येथे क्लिक करा