Anuradha Vipat
नवजात अर्भकांमध्ये न्यूरोलॉजिकल (मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित) विकारांची लक्षणे लवकर दिसू शकतात.
नवजात बालकाचे स्नायू खूप कठीण किंवा खूप सैल असू शकतात.
नवजात बालकाच्या शरीराचे कंप होणे किंवा नवजात बालक डोळे फिरणे.
बाळ आपले डोके वर धरू शकत नाही किंवा ते मान एका बाजूला वळवू शकत नाही.
नवजात बालकाला दूध पिताना किंवा अन्न गिळताना त्रास होणे
बाळ सतत रडत असेल किंवा त्याला शांत करणे कठीण असेल तर ते न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच लक्षणं आहे
जर तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल काही शंका असतील, तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. लवकर निदान आणि उपचाराने अनेक न्यूरोलॉजिकल समस्यांवर मात करता येते.