Anuradha Vipat
त्वचेचे संक्रमण गंभीर होऊन शरीरात पसरू शकते .
जर तुमच्या त्वचेवर लालसरपणा असेल तर ते फंगल इन्फेक्शनचे लक्षण आहे .
फंगल इन्फेक्शनचे सामान्य लक्षण त्वचेला खाज सुटणे हे आहे
थकवा, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे देखील फंगल इन्फेक्शनची असू शकतात.
वरील काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
रात्री झोपेत जास्त घाम येण हे देखील फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते
फंगल इन्फेक्शन होत असल्यास नखे पिवळी, तपकिरी किंवा पांढरी दिसू शकतात.