Sharad Pawar NCP : शरद पवार गटाला ‘सुप्रीम’ दिलासा! निवडणुकीत तुतारीच घुमणार

Aslam Abdul Shanedivan

पक्षात फूट

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट पडले आहेत.

Sharad Pawar NCP | agrowon

शरद पवार गट सर्वोच्च न्यायालय

तर शरद पवार यांचे चिन्ह आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने अजित पवार गटास दिल्याने शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला.

Sharad Pawar NCP | agrowon

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Sharad Pawar NCP | agrowon

तुतारी चिन्ह

यावेळी न्यायालयाने लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह शरद पवार गटाला वापरता येईल असे म्हटले आहे.

Sharad Pawar NCP | agrowon

शरद पवार गट

तसेच शरद पवार गटास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे.

Sharad Pawar NCP | agrowon

निवडणूक आयोगाला निर्देश

तसेच तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने राखीव ठेवत इतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

Sharad Pawar NCP | agrowon

अजित पवार गटालाही आदेश

तसेच अजित पवार गटालाची कान उघाडणी करत शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरु नये असा आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Sharad Pawar NCP | agrowon

Vedic paint : शेणापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचे आहेत अनेक फायदे