Vasubaras Diwali Traditions : वसुबारस आणि दिवाळीचा काय आहे संबंध? पाहा पौराणिक कथा आणि महत्त्व

Anuradha Vipat

कारण

भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने होण्यामागे आध्यात्मिक, नैसर्गिक आणि कौटुंबिक कारण आहे.

Vasubaras Diwali Traditions | agrowon

अतूट नात्याचा कृतज्ञता

हा केवळ एक सण नसून निसर्ग, प्राणी आणि मनुष्य यांच्यातील अतूट नात्याचा कृतज्ञता सोहळा आहे.

Vasubaras Diwali Traditions | agrowon

कामधेनू आणि समुद्रमंथनाची कथा

पौराणिक कथेनुसार, जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून १४ रत्ने बाहेर पडली.

Vasubaras Diwali Traditions | Agrowon

गाय

या रत्नांपैकी 'कामधेनू' नावाचा एक दिव्य आणि चमत्कारी गोवंशही प्रकट झाला. कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते.

Vasubaras Diwali Traditions | agrowon

'गोवत्स द्वादशी'

समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या या दिव्य गोवंशाचे स्वागत करण्यासाठी आणि तिचे ऋण मानण्यासाठी हा दिवस 'गोवत्स द्वादशी' म्हणजेच वसुबारस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Vasubaras Diwali Traditions | agrowon

कृषी संस्कृती

भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा मुख्य कणा 'गोवंश' (गाय, बैल) हाच आहे.

Vasubaras Diwali Traditions | agrowon

आनंद साजरा

दिवाळी हा प्रामुख्याने नवीन पीक हाती आल्यानंतर आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे.

Vasubaras Diwali Traditions | agrowon

Vasubaras 2026 : दिवाळीची सुरुवात वसुबारसने! जाणून घ्या यंदाची तारीख, मुहूर्त

Vasubaras 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...