Milk Subsidy : आता गाईच्या दुधालाही मिळणार ५ रुपये अनुदान

Aslam Abdul Shanedivan

दूध उत्पादक शेतकरी

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाला कमी दर मिळत असल्याने संकंटात सापडला आहे.

Milk Subsidy | Agrowon

३९ रुपये प्रति लिटर

३९ रुपये प्रति लिटर असणारा दुधाचा दर २९-३० रुपये प्रतिलिटरवर आला आहे

Milk Subsidy | Agrowon

राज्य सरकर

यावरून राज्य सरकराने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे

Milk Subsidy | Agrowon

दुधाला अनुदान

तर प्रतिलिटर २७ रुपये दरापेक्षा कमी म्हणजेच २५ रुपये दर मिळालेल्या दुधाला अनुदान दिले जाणार आहे.

Milk Subsidy | Agrowon

शासन आदेश

शुक्रवारी (ता. १५) कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने हा आदेश काढला

Milk Subsidy | Agrowon

‘डिबिटी’द्वारे वर्ग

दूधसंघ, दूध प्रकल्पाने पाच रुपये अनुदानाची रक्कम ‘डिबिटी’द्वारे वर्ग करावेत असा निकष लावण्यात आला आहे

Milk Subsidy | Agrowon

गाईच्या दुधाला अनुदान

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान मिळणार आहे.

Milk Subsidy | Agrowon

Healthy Soybean : पोषणयुक्त पुरेपूर सोयाबीन

आणखी पाहा