Anuradha Vipat
तुम्हाला पितृदोषाची चिन्हे दिसत असतील तर तुम्ही ज्योतिषशास्त्रात तज्ञ असलेल्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
पितृदोषाचे उपाय केल्यास पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते
चला तर मग आज आपण आजच्या या लेखात पितृदोष असल्यास आपल्याला कोणते संकेत मिळतात हे पाहूयात.
पितृदोष असल्यास कुटुंबाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो
पितृदोष असल्यास कुटुंबातील कोणाची ना कोणाची तब्येत सतत खराब राहते.
पितृदोष असल्यास कुटुंबात अचानक अपघात घडतात.
पितृदोष असल्यास पूर्वजांची भीतीदायक स्वप्ने पडतात