Monkey Fruit : ओबड-धोबड असणारे 'हे' फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण

Aslam Abdul Shanedivan

खाण्यायोग्य ते विषारी फळे

निसर्गात अनेक फळे खाण्यायोग्य तर अनेक विषारी असतात. काही औषधी असतात.

Monkey Fruit | Agrowon

फणसाच्या कुळातील मंकी फ्रुट

असेच एक फळ असून ते फणसाच्या कुळातील आहे. त्याला मंकी फ्रुट असेही म्हणतात.

Monkey Fruit | Agrowon

पावसाळ्यात मिळणारे फळ

मंकी फ्रुट ओबडधोबड आकाराचे आणि आंबट आणि गोड चवीचे असते. जे फक्त पावसाळ्यातच मिळते.

Monkey Fruit | Agrowon

असे दिसते पिकल्यावर

हे फळ पिकल्यावर फिकट पिवळ्या आणि गुलाबी छटासह तपकिरी दिसते.

Monkey Fruit | Agrowon

शरीराला ऊर्जा

मंकी फ्रुटच्या सेवनाने पोट साफ राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Monkey Fruit | Agrowon

पोषक गुणधर्म

मंकी फ्रुटमध्ये झिंक, कॉपर, आयर्न, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म अढळतात.

Monkey Fruit | Agrowon

आरोग्यास लाभ

मंकी फ्रुट आणि बियाचे सेवन केल्यास आरोग्यास लाभ मिळतो.

Monkey Fruit | Agrowon

Curry Leaves to Hair Tips : फक्त केसांच्या नाही तर अनेक समस्यांवर लाभदायक आहे किचनमधील 'हा' पदार्थ