Post-Meal Walk : जेवणानंतर किती वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर?

Mahesh Gaikwad

जेवणानंतर चालणे

जेवण केल्यानंतर विशेषत: रात्रीच्यावेळी जेवणानंतर थोडेसे चालेल पाहिजे, हे तर सर्वांनाच माहित आहे.

Post-Meal Walk | Agrowon

किती वेळ चालावे

परंतु जेवणानंतर किती वेळ चालले पाहिजे हे अनेकांना माहितच नसते.

Post-Meal Walk | Agrowon

पचनक्रिया

जेवणानंतर चालल्यामुळे अन्न पचनाची क्रिया सुरळीत होते आणि पोटात गॅसही होत नाही.

Post-Meal Walk | Agrowon

रक्तातील साखर

जेवणानंतर चालल्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Post-Meal Walk | Agrowon

आरोग्यासाठी चांगले

जेवण केल्यानंतर साधारणपणे १० ते १५ मिनिटे चालणे आरोग्यासाठी चांगले असते.

Post-Meal Walk | Agrowon

वेगाने चालू नये

पण जेवण केल्यानंतर बराच वेळ चालत राहू नये. तसेच जेवणानंतर पोट जड असते अशावेळी वेगानेही चालू नये.

Post-Meal Walk | Agrowon

धावू नये

तसेच जेवणानंतर धावू नये किंवा जड व्यायाम करणे प्रकर्षाने टाळले पाहिजे.

Post-Meal Walk | Agrowon

वाकणे टाळावे

जेवणानंतर कोणतेही वाकून करण्याचे काम करू नये. यामुळे पोटावर दाब येवून वेदना होऊ शकतात.

Post-Meal Walk | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....