Anuradha Vipat
सफरचंद खाण्याची सर्वोत्तम वेळ नाश्त्यानंतर सकाळची असते
जेवणापूर्वी सफरचंद खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळता येते
हलका नाश्ता म्हणून सफरचंद खाणे फायदेशीर ठरते.
सफरचंद खाणे हे ज्यूस पिण्यापेक्षा अधिक फायदेशीर असते.
सकाळी नाश्त्यानंतर सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
सकाळी नाश्त्यानंतर सफरचंद खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
सकाळी नाश्त्यानंतर सफरचंद खाल्ल्याने शरीरातील जळजळ कमी होते