Anuradha Vipat
खजूरमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात.
रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते
रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने पचनशक्ती वाढते.
रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्यास झोप सुधारते
खजूरातील अँटीऑक्सिडंट्समुळे लोह हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.
खजूरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात
खजूरातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात