Clove : लवंग आहे अनेक आजारांवर आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

Aslam Abdul Shanedivan

लवंग

लवंगमध्ये पोषकघटक भरपूर प्रमाणात असून आरोग्याला अनेक फायदे होतात.

Clove | agrowon

पोषक तत्वांचे प्रमाण

लवंगमध्ये प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सोडिअम, लोहाचे प्रमाण अधिक प्रमाणात असते.

Clove | agrowon

सर्दी फडसं

वातावरण बदलांमुळे अनेकांना सर्दी फडसं म्हणजेच सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवते. अशा वेळी लवंग चघळल्यास घशाला आराम मिळतो.

Clove | agrowon

दमा, खोकला आणि श्वसनाच्या समस्या

लवंगमध्ये कफविरोधी गुणधर्म असल्याने दमा, खोकला आणि श्वसनाच्या समस्यांवर आराम मिळतो

Clove | agrowon

मधुमेहाची समस्या

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात करण्याचे काम लवंगातील गुणधर्म करतात. तसेच यकृत देखील निरोगी राहते.

Clove | agrowon

रक्ताभिसरणाची प्रक्रिया

लवंगमध्ये पोषकघटकांतील मॅंगनीज आणि पोटॅशिअमसारख्या खनिजांचा ही समावेश असतो. जो रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

Clove | agrowon

दात आणि हिरड्यांचे दुखणे

लवंगाच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तर लवंगातील युजेनॉल आणि जंतुनाशक घटक दात आणि हिरड्यांचे दुखणे थांबवते.

Clove | agrowon

Sugarcane Juice : उन्हाळ्यात दिलासा देणारा उसाचा रस! पाहा असे आहेत फायदे

आणखी पाहा