Avocados Fruits : ॲव्होकॅडो फळ खाण्याचे गुणकारी फायदे!

Aslam Abdul Shanedivan

ॲव्होकॅडो फळ

ॲव्होकॅडो या फळातील गुणधर्म आणि पोषक तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर असून ते अनेक आजारांपासून दूर ठेवते.

Avocados Fruits | agrowon

ॲव्होकॅडोमधील पोषक तत्वे

ॲव्होकॅडोमधील व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम व फोलेट आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्यासाठी लाभदायक

Avocados Fruits | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

ॲव्होकॅडो फळाच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक आहे

Avocados Fruits | agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी

ॲव्होकॅडोमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखण्यास मदत करते.

Avocados Fruits | agrowon

वजन कमी करण्यासाठी

ॲव्होकॅडो फळातील गुणधर्म हे वजन कमी करण्यासाठी लाभदायक असून ॲव्होकॅडो एक उत्तम पर्याय आहे

Avocados Fruits | agrowon

रक्तदाब

ॲव्होकॅडो फळातील असलेले उच्च पोटॅशियम घटक रक्तदाब कमी करण्यास लाभदायक ठरतात

Avocados Fruits | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

ॲव्होकॅडो फळातील व्हिटॅमिन ई हे पोषक तत्वे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते

Avocados Fruits | agrowon

Mango Pickle : लोणचं बनवताय पण खराबं होतं, 'या' गोष्टी पाळल्या पाहिजेतचं