Mango Pickle : लोणचं बनवताय पण खराबं होतं, 'या' गोष्टी पाळल्या पाहिजेतचं

sandeep Shirguppe

आंबा लोणचे

सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे हापूस बरोबर बाजारात लोणच्याचे आंबे आले आहेत, प्रत्येकजण लोणच्याचे आंबे घेतोय.

Mango Pickle | agrowon

लोणचं

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे बऱ्याच घरी महिलांनी लोणचं बनवायला सुरूवात केली आहे.

Mango Pickle | agrowon

स्वच्छ भांडी

लोणचं जर वर्षभर टिकवायचं असेल तर आपण स्वच्छ भांडी वापरली पाहिजेत. स्वच्छ भांड्यांसाठी काचेची बरणी निवडा.agrowon

Mango Pickle | agrowon

काचेची बरणी

काचेची बरणी स्वच्छ करण्यासाठी आधी ती साबनाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गरम पाण्याने धुवून सुकवून घ्या.

Mango Pickle | agrowon

मोहरीचं तेल

लोणचं कायम मोहरीच्या तेलात बनवतात. मोहरीच्या तेलात बनवलेलं लोणचं जास्त काळ टिकतं.

Mango Pickle | agrowon

तेल योग्य वापरा

शेंगतेल, सुर्यफूल आणि सोयाबीनच्या तेलाचा वापर लोणचं करण्यासाठी केला जातो, याने लोणचं खराब होतं.

Mango Pickle | agrowon

वापरण्याची पद्धत

लोणचं तुम्ही ज्या बरणीत भरून ठेवलं आहे त्याला सतत हात लावू नये. वारंवार हात लावल्यास लोणचं खराब होऊ शकतं.

Mango Pickle | agrowon

थंड जागा

लोणचं कायम थंड ठिकाणी ठेवलं पाहिजे. तसेच महिन्यातून ४ ते ५ वेळा त्याला कडक उन सुद्धा दाखवले पाहिजे.

Mango Pickle | agrowon

हवाबंद डब्बा

काही व्यक्ती लोणचं प्लास्टीक किंवा स्टिलच्या भांड्यात ठेवतात. यातून लोणच्याला हवा लागण्याची शक्यता असते.

Mango Pickle | agrowon

चिनीमाती भांडे

लोणचं कायम चिनीमातीच्या भांड्यात ठेवावं. चिनीमातीपासून बनलेली बरणी लोणच्यासाठी चांगली असते.

Mango Pickle | agrowon