Jackfruit : फणसामुळे एजिंगची समस्या होईल दूर

Mahesh Gaikwad

औषधी गुणधर्म

फणसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. आरोग्यासाठी फणस खाणे चांगले असते.

Jackfruit | Agrowon

फणसातील गुणधर्म

फणसामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंटचे भरपूर प्रमाणात असतात.

Jackfruit | Agrowon

पोषणतत्त्वे

तसेच फणसामध्ये अँटीफंगल गुणधर्मही असतात. फणस खाल्ल्यामुळे ही सर्व पोषणत्तवे शरीराला मिळतात.

Jackfruit | Agrowon

आतड्यांचे आरोग्य

फणसामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय घटक (फायबर) असतात. ज्यामुळे आतड्यांमध्ये फ्रेंडली बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. या बॅक्टेरियामुळे पचनक्रिया सुधारते.

Jackfruit | Agrowon

मधुमेह

फणस रक्ताभिसरणाची क्रिया नियंत्रित ठेवण्याचे काम करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फणस फायदेशीर आहे.

Jackfruit | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

याशिवाय फणसामधील औषधी गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पोटाच्या अल्सरपासूनही आराम मिळतो.

Jackfruit | Agrowon

एँटी-एजिंग गुणधर्म

फणसामध्ये एँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेला तरूण आणि हेल्दी ठेवते. यामधील जीनवसत्त्व 'ब' आणि 'क' त्वचेसंबंधी आजारांना दूर ठेवण्याचे काम करतात.

Jackfruit | Agrowon