Team Agrowon
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त कणांपासून बचाव करतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C असतो, जो हाडांची मजबूती वाढवण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलोरिज कमी आणि अँटीऑक्सिडंट्स अधिक असतात, जे त्वचेला ताजगी देतात आणि चेहऱ्यावरील डाग कमी करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये कमी कॅलोरी असतात आणि फॅट्स देखील कमी असतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
स्ट्रॉबेरीमध्ये फॅटी ॲसिड्स आणि फायबर्स असतात, जे हृदयाच्या आरोग्याला चांगले ठेवतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये फायबर्स असतात, जे पचन सुधारतात आणि पोट साफ ठेवतात.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स व फाइटोकेमिकल्स असतात, जे कर्करोगाच्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करतात.
Animal Heat Stress : मानसांप्रमाणे जनावरांसाठीही वाढत तापमान घातक ; ही आहेत जनावरांतील उष्माघाताची लक्षणे