Animal Heat Stress : मानसांप्रमाणे जनावरांसाठीही वाढत तापमान घातक ; ही आहेत जनावरांतील उष्माघाताची लक्षणे

Team Agrowon

उन्हाळ्यात जनावरांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्तीची ऊर्जा खर्च करावी लागते. उष्णतेमुळे जनावरे लवकर थकतात. त्यांची भूक मंदावते.

Animal Heat Stress | Agrowon

उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात दिसून येतो. उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना उष्माघात होतो.

Animal Heat Stress | Agrowon

जनावरांची तहान आणि भूक मंदावून ते अस्वस्थ होतात. त्यांच्या शरीराचे तापमान वाढते, धाप लागायला सुरुवात होते.

Animal Heat Stress | Fodder Shortage

जनावरांच्या श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो. जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यांमधून पाणी गळते.

Animal Heat Stress | Agrowon

उन्हाळ्यात जनावरांचे लघवीचे प्रमाण कमी होते. लाळ गळते, नाकातून स्राव येतो,

Animal Heat Stress | Agrowon

आम्लपित्ताचा त्रास होऊन पातळ जुलाब होतात. पचनक्रिया बाधित होते.

Animal Heat Stress | Fodder Shortage

म्हशींमध्ये गायीच्या तुलनेत घामग्रंथींची संख्या कमी असते, त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो. सोबतच म्हशीच्या कातडीत मॅलनीनच प्रमाणही जास्त असते.

Animal Heat Stress | Agrowon
आणखी पाहा...