Lonar Lake : लोणार सरोवराच्या गुलाबी पाण्याने बदलला रंग?

Aslam Abdul Shanedivan

लोणारचे सरोवर

जगातील अनेक आश्चर्यापैकी लोणारचे सरोवर हे देखील एक आश्चर्य आहे

Lonar Lake | Agrowon

गुलाबी रंगाचे पाणी

जे त्याच्या गेल्या काही वर्षातील बदलांसाठी चर्चेत आहे. कोरोना काळात यातील पाणी गुलाबी रंगाचे झाले होते.

Lonar Lake | Agrowon

पाण्याचा रंग हिरवा

पण आता याच गुलाबी पाण्यानं आपला रंग बलला असून ते हिरवं झालं आहे.

Lonar Lake | Agrowon

पिग्मेंटेशन

चार वर्षांपूर्वी लोणार सरोवरातील पाणी गुलाबी झाल्याने यावर संशोधन झाले होते. हा रंग बदल पिग्मेंटेशन होऊन झाल्याचे समोर आले होते.

Lonar Lake | Agrowon

पाण्यातील जीव

तसेच पाण्यातील क्षार, अम्लाचे प्रमाण आणि पाण्यातील जीव हे सुर्याच्या तिव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गुलाही रंग सोडतात. यामुळे पाणी गुलाबी झाले होते.

Lonar Lake | Agrowon

पाणी पुन्हा हिरव्या रंगाचे

पण आता या सरोवराचे पाणी पुन्हा हिरव्या रंगाचे झाले असून याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे

Lonar Lake | Agrowon

कारण काय

यावेळी सरोवरात शेवाळ सारख्या वनस्पतीमुळे क्लोरोफील तयार होऊन हिरवा रंग तयार झाला असावा असा तर्क आहे

Lonar Lake | Agrowon

Dry Fruits : सुका मेवा खात, सुका मेवा खा... पण का? पाहा याची कारणे