Dry Fruits : सुका मेवा खात, सुका मेवा खा... पण का? पाहा याची कारणे

Aslam Abdul Shanedivan

ड्रायफ्रुट्स

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे सेवन खूप उपयुक्त असेत. यामुळे सर्वच ऋतूंमध्ये सुक्या मेव्याचे सेवन फायदेशीर ठरते

Dry Fruits | Agrowon

चयापचय आणि वजन

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने चयापचय सुधारतेच. शिवाय वजनही नियंत्रित राहते

Dry Fruits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

ड्रायफ्रुट्सचे सेवन आरोग्यासाठी प्रभावी असून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Dry Fruits | Agrowon

सुक्या मेव्यात काय

सुक्या मेव्यात बदाम, पिस्ता, काजू, मखना, खरबूज, टरबूजच्या बियांचा समावेश असू शकतो.

Dry Fruits | Agrowon

स्मरणशक्ती

काजू हे लोह, मॅग्नेशियम आणि झिंकचे चांगले स्त्रोत असून ते अशक्तपणा दूर करून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते

Dry Fruits | Agrowon

अशक्तपणात

पिस्ता खाल्ल्याने शारीरिक आणि मानसिक कमजोरी कमी होते.

Dry Fruits | Agrowon

हृदयविकाराचा धोका

बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Dry Fruits | Agrowon

Goat Breed : बकरी ईदसाठी 'या' वजनदार जातींच्या बोकडांना विशेष डिमांड