Anuradha Vipat
लाल माठ ही शरीरातील रक्ताची कमतरता दूर करणारी अत्यंत गुणकारी पालेभाजी आहे.
आयुर्वेदात या भाजीला रक्तवर्धक आणि शरीराला ऊर्जा देणारी उत्तम औषधी वनस्पती मानले जाते.
या पालेभाजीत दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असते, जे हाडांची झीज रोखते.
वाढत्या वयातील सांधेदुखी आणि ऑस्टियोपोरोसिसचा त्रास कमी करण्यासाठी ही भाजी उत्तम आहे.
वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम आहार आहे.
लाल माठामधील मिनरल्स केसांच्या मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
रक्तातील अशुद्धी दूर करून ही भाजी त्वचेला नैसर्गिक चमक देते.