Nagzira Tiger Reserve Forest : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाढणार वाघांची संख्या

Aslam Abdul Shanedivan

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

प्रकल्पात सध्या १६ वाघ

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सध्या १६ वाघ आहेत. यात प्रकल्पात गेल्या वर्षी दोन वाघिणींना सोडण्यात आल्या होत्या

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

ताडोबा व्याघ्र प्रकल्प

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार वाघ हे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणले जाणार आहेत.

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघिणी

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील येथे दोन वाघिणी येथे सोडण्यात आल्या होत्या. यानंतर आता नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा ३ वाघ सोडण्यात येणार आहेत

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

वन्यजीव विभाग

ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मे महिन्याच्या अखेरीस हे तीन वाघ सोडण्यात येतील, असे संकेत वन्यजीव विभागाकडून दिले जात आहेत

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

दोन वाघिणी

तसेच नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टप्याटप्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या आहेत

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

वाघांची संख्या १९

आता दुसऱ्या टप्प्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वाघ नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहेत. यानंतर येथे वाघांची संख्या १९ होईल

Nagzira Tiger Reserve Forest | Agrowon

Goat Breed : दूध उत्पादनाला दमदार शेळ्यांच्या 'या' जाती