Neem Benefits : रक्तातील विषारी घटक बाहेर काढेल आणि त्वचा चमकावेल 'कडुनिंब'; जाणून घ्या ५ अद्भूत फायदे!

Anuradha Vipat

प्रतिजैविक वनस्पती

कडुनिंब ही आयुर्वेदातील सर्वात शक्तिशाली प्रतिजैविक वनस्पती मानली जाते.

Neem Benefits | agrowon

विषारी घटक

कडुनिंबामध्ये असणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील विषारी घटक बाहेर काढून त्वचा निरोगी ठेवण्यास अत्यंत प्रभावी ठरतात.

Neem Benefits | agrowon

रक्ताचे शुद्धीकरण

कडुनिंब शरीरातील आणि रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढून रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करते.

Neem Benefits | Agrowon

त्वचेच्या आजारांवर

पिंपल्स , डाग, खाज, एक्जिमा आणि सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या गंभीर समस्यांवर कडुनिंब अत्यंत गुणकारी आहे.

Neem Benefits | Agrowon

केसांमधील कोंडा

कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात. याच्या पाण्याने केस धुतल्यास किंवा कडुनिंबाचे तेल लावल्यास केसांमधील कोंडा दूर होतो.

Neem Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कडुनिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Neem Benefits | Agrowon

दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य

कडुनिंबाच्या काडीने दात घासल्याने दातांमधील जंतू नष्ट होतात, तोंडाची दुर्गंधी दूर होते.

Neem Benefits | Agrowon

Bhumi Amla : कावीळ आणि पोटाच्या विकारांवर रामबाण आयुर्वेदिक उपाय: भुईआवळा चूर्ण!

Bhumi Amla | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...