Bhumi Amla : कावीळ आणि पोटाच्या विकारांवर रामबाण आयुर्वेदिक उपाय: भुईआवळा चूर्ण!

Anuradha Vipat

औषधी वनस्पती

भुईआवळा ही आयुर्वेदातील लिव्हरच्या आरोग्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि रामबाण औषधी वनस्पती मानली जाते.

Bhumi Amla | agrowon

अत्यंत प्रभावी

भुईआवळ्यामध्ये लिव्हरचे रक्षण करणारे विशेष गुणधर्म असतात, जे कावीळ आणि लिव्हरच्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी ठरतात.

Bhumi Amla | agrowon

कावीळ

कावीळ झाल्यास भुईआवळ्याचा रस किंवा चूर्ण देणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे शरीरातील वाढलेले बिलीरुबिनचे प्रमाण वेगाने कमी करते.

Bhumi Amla | agrowon

फॅटी लिव्हर आणि सूज

अल्कोहोलमुळे किंवा चुकीच्या आहारामुळे लिव्हरवर आलेली सूज, तसेच 'फॅटी लिव्हर'ची समस्या दूर करण्यासाठी ही वनस्पती मदत करते.

Bhumi Amla | Agrowon

किडनी स्टोन

भुईआवळ्याला इंग्रजीत 'स्टोन ब्रेकर' असेही म्हणतात. हे मूत्राशयातील खडे बारीक करून लघवीवाटे बाहेर काढण्यास मदत करते

Bhumi Amla | agrowon

मधुमेह

यामध्ये असणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Bhumi Amla | Agrowon

पचनशक्ती आणि पित्तशामक

भूक न लागणे, गॅस, अपचन किंवा सतत पित्त होण्याचा त्रास असल्यास भुईआवळ्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो.

Bhumi Amla | Agrowon

Horoscope 16 August 2026 : 'या' राशींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल

Horoscope 16 August 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...