Aslam Abdul Shanedivan
सध्याच्या धक्का धकीचा आणि धावपळीच्या जीवन पद्धतीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
अशा वेळी आपल्याला आरोग्याची त्याचे परिणाम होऊन आपण आजारी पडू शखतो
आपले आरोग्य सदृढ बनवण्यासाठी दररोज नियमित सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहेत.
नियमीत फक्त एक सूर्यनमस्कार घातल्यास सूर्याला वंदन करताना वेगवेगळी १२ आसने होतात. जी आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात
रोज सूर्यनमस्कार केल्यास आपले शरीर लवचिक होते. ज्यामुळे स्नायू आणि सांधे लवचिक होतात.
सूर्यनमस्कार वेगवेगळी १२ आसने असल्याने रक्ताभिसरण सुधारते. ज्याचा फायदा हृदयाला फायदा होतो
सूर्यनमस्कार केल्याने पिट्यूटरी ग्रंथी आणि अधिवृक्क ग्रंथी सक्रिय होऊन हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते.