Silver Foil Paper : तुम्ही ही चपात्या, भाकरी सिल्व्हर फॉइल पेपर मध्ये गुंडाळताय? पाहा एकदा नुकसान

Aslam Abdul Shanedivan

आधुनिक जीवनशैली

आधुनिक जीवनशैली आणि धावपळीच्या युगात आपण काय करत असतो याचेच भान अनेकांना राहत नाही

Silver Foil Paper | agrowon

सिल्व्हर फॉइल पेपर

याचाच एक भाग म्हणजे आपण आपले अन्न ताजे आणि गरम राहण्यासाठी प्लास्टीक सिल्व्हर फॉइल पेपरचा वापर करतो

Silver Foil Paper | agrowon

आरोग्यासाठी धोकादायक

मात्र संशोधन आणि तज्ज्ञांच्या मते सिल्व्हर फॉइल पेपरमध्ये अन्न ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक आहे

Silver Foil Paper | agrowon

सिल्व्हर फॉइल पेपरमध्ये ॲल्युमिनियम

सिल्व्हर फॉइलमध्ये ॲल्युमिनियम फॉइल असते जे उच्च तापमानात रासायनिक पदार्थ सोडते. त्यामुळे यातील अन्न धोकादाय ठरते

Silver Foil Paper | agrowon

विविध आजार

तर सतत सिल्व्हर फॉइलमधील ठेवलेले अन्न खाल्याल मधुमेह आणि किडनी संबंधित आजार होऊ शकतात

Silver Foil Paper | agrowon

पर्यावरणास हानिकारक

सतत आणि अधिक प्रमाणात सिल्व्हर फॉइलचा वापर केल्यास ते पर्यावरणास हानिकारक ठरते

Silver Foil Paper | agrowon

निरोगी पर्याय

आपले आरोग्य महत्वाचे असून निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सिल्व्हर फॉइलचा वापर न करता आरोग्यदायी पर्यायांचा वापर करावा

Silver Foil Paper | agrowon

Eating Shabudana : उपवासाला साबू खाताय जरा जपून 'या' त्रासांना जाल सामोरे

आणखी पाहा