Anuradha Vipat
लग्नसमारंभात सजावटीसाठी विविध फुलांचा वापर केला जातो.
कोणताही शुभ प्रसंग असो की समारंभ त्यात फूले ही सगळ्यात महत्वाची असतात
चला तर मग आज आपण आजच्या या लेखात जगातील सगळ्यात जास्त महागडे फूल कोणते आहे हे पाहूयात.
जगातील सर्वात महागडे फूल ज्युलिएट रोज हे आहे
ज्युलिएट रोजची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे
ज्युलिएट रोज त्याच्या सौंदर्य आणि सुगंधामुळे प्रसिद्ध आहे.
जगातील सर्वात महागडे फूल म्हणून कडुपुल फुलाचेही नाव घेतले जाते