Anuradha Vipat
सोनं खरेदी करण्यासाठी सणांचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
सोनं खरेदी करण्यासाठी अक्षय्य तृतीया, धनत्रयोदशी आणि पुष्य नक्षत्रासारखे दिवस अत्यंत शुभ मानले जातात.
गुरुवार आणि शुक्रवार देखील सोने खरेदीसाठी चांगले दिवस आहेत
गुरुवार आणि शुक्रवार समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहेत.
धनत्रयोदशी सोने आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
पुष्य नक्षत्र सोने व मालमत्ता खरेदीसाठी अत्यंत शुभ मानले जाते
हा सण सोने खरेदीसाठी भारतात महत्त्वाचा मानला जातो