Anuradha Vipat
गरमागरम आणि कुरकुरीत पालक भजी खायलं सर्वांनाचं आवडतात.
चला तर मग आजच्या या लेखात कुरकुरीत पालक भजी कशी करायची हे पाहूयात.
पालक , बेसन पीठ, पाणी, मीठ, ओवा, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, तेल .
बेसनाचे पीठ चाळून घ्या. पालक बारीक चिरून त्यात हिरवी मिरची टाका.
या मिश्रणात मीठ, ओवा, हिंग आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून एकजीव करा.
कढईत तेल गरम करा आणि मिश्रणाचे छोटे छोटे भजी तेलात सोडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
शेवटी आता गरमागरम भजी चाहा सोबत सर्व्ह करा.