Aslam Abdul Shanedivan
सध्या अनेक लोकांच्यामध्ये मधुमेह वेगवेगळ्या प्रकारे आढळतो.
सध्या प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून अनेक चांगली औषधे आली आहेत. मात्र मधुमेह लवकर आटोक्यात येत नाही.
मात्र पूर्वी औषधे नव्हती मधुमेह होता. तेंव्हा काही पानांच्या रसाचा उपयोग मधुमेहासारख्या आजारासाठी केला जायचा
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पेरूच्या पानांचा रस कारगर ठरतो. पेरूच्या पानांचा रसामुळे मधुमेह झपाट्याने कमी होतो.
आयुर्वेदानुसार, जांभूळाच्या पानांचा रस मधुमेहासारख्या धोकादायक आजारांवर नियंत्रण ठेवते.
कडुलिंबाच्या पानांचा रस मधुमेहावर रामबाण उपाय असून मधुमेह लवकर आटोक्यात येईल.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कढीपत्त्याचा रसाचा उपयोद करून काही दिवसातच उच्च मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते (अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)