T20 World Cup : अखेर १७ वर्षांचा दुष्काळ संपला!; भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला

Aslam Abdul Shanedivan

भारतीय संघाने इतिहास रचला

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शनिवारी इतिहास रचला

T20 World Cup | Agrowon

१७ वर्षांनंतर टी-२० चे विश्वचषक

महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्माच्या टीमने तब्बल १७ वर्षांनंतर टीमने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

T20 World Cup | Agrowon

दुसऱ्यांदा विजेतेपद

भारतीय संघाने शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले

T20 World Cup | Agrowon

दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांची सरशी

भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी सरशी मिळवत अंतिम सामन्यात जेतेपद काबिज केले

T20 World Cup | Agrowon

विराटची बॅट तळपली

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराटने ५९ चेंडूंत ७६ धावांची दमदार फलंदाजी केली

T20 World Cup | Agrowon

भारतीय संघाची मजल

त्यामुळे भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली.

T20 World Cup | Agrowon

भारतीय गोलंदाजांनी द. आफ्रिकेला रोखलं

तर जसप्रीत बुमरासह इतर वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १६९ धावांत रोखले.

T20 World Cup | Agrowon

Compact Utility Tractor : अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी आला नवा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर