Compact Utility Tractor : अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी आला नवा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर

Aslam Abdul Shanedivan

कृषी प्रधान देश

आपला देश कृषी प्रधान असून येथे ८० टक्के पेक्षा अधिक अल्पभूधारक आणि लहान शेतकरी आहेत.

Compact Utility Tractor | Agrowon

बैलांवर आधारीत शेती

जे अजुनही शेतीच्या कामासाठी बैलांवरच अवलंबून आहेत.

Compact Utility Tractor | Agrowon

पॉवर ट्रॅक्टर

पण आता हळूहळू बैलांची जागा पॉवर ट्रॅक्टरने घेतली आहे. पण हे प्रत्येक शेतकऱ्याला परवडतेच असे नाही

Compact Utility Tractor | Agrowon

सीएसआयआर-सीएमयआरआय

त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यासाठी सीएसआयआर-केंद्रीय यांत्रिक इंजीनिअरिंग संशोधन संस्थेने प्रयत्न केले आहेत.

Compact Utility Tractor | Agrowon

अल्पभूधारक आणि लहान शेतकरी

सीएसआयआर-सीएमयआरआयने DST च्या SEED विभागाच्या सहकार्याने अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची गरज पाहता कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर विकसीत केला आहे

Compact Utility Tractor | Agrowon

ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

ट्रॅक्टर ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स स्पीडसह ९ एचपी डिझेल इंजिनसह, ५४० आरपीएमवर ६ स्प्लाइन्ससह पीटीओसह विकसित केले आहे.

Compact Utility Tractor | Agrowon

ट्रॅक्टरचे वजन

ट्रॅक्टरचे एकूण वजन सुमारे ४५० किलो आहे. पुढील आणि मागील चाकाचे आकार अनुक्रमे ४.५ ते ६.१६ आहेत.

Compact Utility Tractor | Agrowon

Mint Leaves : सतत महिनाभर रिकाम्या पोटी पुदिना खाल्ल्यास कोणते परिणाम होतात? जाणून घ्या...

आणखी पाहा