Fish Farming : मत्स्यपालन करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

Anuradha Vipat

पाण्याचे शुद्धीकरण

मत्स्यपालन करताना पाण्यातील अनावश्यक कचरा आणि शेवाळ काढून टाका.

Fish Farming | Agrowon

पाण्याचे प्रमाण

मत्स्यपालन करताना माशांच्या वाढीसाठी पाण्याची योग्य पातळी ठेवा. 

Fish Farming | agrowon

माशांच्या जातीनुसार आहार

मत्स्यपालन करताना वेगवेगळ्या जातीच्या माशांना वेगवेगळ्या प्रकारचा आहार लागतो. त्यामुळे, माशांच्या जातीनुसार योग्य आहार द्या.

Fish Farming | Agrowon

आहाराचे प्रमाण

मत्स्यपालन करताना माशांना गरजेपेक्षा जास्त किंवा कमी आहार देऊ नका.

Fish Farming | Agrowon

आहाराची गुणवत्ता

मत्स्यपालन करताना चांगल्या प्रतीचा आणि ताजा आहार द्या. 

Fish Farming | Agrowon

नियमित स्वच्छता

मत्स्यपालन करताना तलावाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.

Fish Farming | Agrowon

खतांचा वापर

मत्स्यपालन करताना आवश्यकतेनुसार खतांचा वापर करा, परंतु जास्त खत वापरणे टाळा.

Fish Farming | Agrowon

Yogaasan During Menstruation : मासिक पाळीत कोणती आसने ठरतील फायद्याची?

Yogaasan During Menstruation | agrowon
येथे क्लिक करा