Anuradha Vipat
मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी काही योगासने खूप फायदेशीर ठरतात.
हे आसन ओटीपोटातील भागाला आराम देते. यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होतात.
हे आसन शरीराला आणि मनाला शांत करते. तसेच, ओटीपोटातील आणि पाठीच्या स्नायूंना आराम देते.
हे आसन पाठीच्या कण्याला आणि ओटीपोटाला ताण देते. यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होतात.
हे आसन पेल्विक स्नायूंना मजबूत करते आणि रक्ताभिसरण सुधारते.
हे आसन पचनक्रिया सुधारते आणि मासिक पाळीतील वेदना कमी करते.
मासिक पाळीत योगासने करताना आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार आणि आरामात आसने करावी. जास्त ताण किंवा वेदना झाल्यास योगा करणे थांबवावे.