Anuradha Vipat
नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे
शैलपुत्री देवी दुर्गेचे पहिले रूप आहे.
शैलपुत्री देवी नवीन सुरुवात, पवित्रता व शक्तीचे प्रतीक आहे.
शैलपुत्री देवीची पूजा केल्याने आध्यात्मिक जागृती, समृद्धी आणि शांती मिळते
शैलपुत्री देवीची पूजा केल्याने जीवनातील समस्या आणि संकटांपासून मुक्ती मिळते
नवरात्रीच्या नऊ दिवसांतील प्रत्येक दिवसाला एक रंग असतो
आज नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा रंग पांढरा आहे