Anuradha Vipat
नवरात्रौत्सव म्हणजे दुर्गामातेच्या नऊ रूपांची उपासना करण्याचा उत्सव.
चला तर मग आजच्या लेखात आपण या नवरात्रीला तुमच्या प्रियजनांना हटके शुभेच्छा देणारे काही संदेश पाहूया.
आई दुर्गेच्या भक्तीमुळे
जीवनात प्रेम, विश्वास, आणि आनंद लाभो
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या नऊ दिवसांत
देवीचा आशीर्वाद प्रत्येक क्षणी लाभो
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या या दिवसात आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभो
तुमचे जीवन सदा मंगलमय राहो
Happy Navratri 2025!
आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊया
तिच्या कृपेने संकटांवर मात करू
शुभ नवरात्री!