Anuradha Vipat
पितृपक्षात पिंडदान करण्याचे मुख्य महत्त्व हे मृत आत्म्यांना शांती प्राप्त करून देणे आहे
पिंडदानामुळे मृत आत्मे तृप्त होऊन पृथ्वीवरील आसक्तीचा त्याग करतात.
पिंडदान या विधीमुळे कुटुंबावरील पितृदोष कमी होतो
पिंडदानामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते
पिंडदानामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते
पिंडदानामुळे घरातील नातेसंबंध सुधारतात.
पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान महत्त्वाचे मानले जाते.