Anuradha Vipat
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान हे विधी केले जातात.
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी दानधर्म करावा.
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी पितरांसाठी धार्मिक विधी करावा
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी शक्य असल्यास घरी महालय श्राद्ध करावं
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा करावी
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी या काळात नवीन खरेदी करणे टाळावे
पितृपक्षात या काळात दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात