Anuradha Vipat
रक्तदान करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो
रक्तदान करणे आपल्या शरीरासाठीही खूपचं फायदेशीर आहे.
रक्तदान करणे म्हणजे समाजासाठी एक महत्त्वाचे योगदान आहे.
रक्तदान केल्यावर आपले शरीर नवीन रक्तपेशी तयार करते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रक्तदान केल्याने एक चांगली भावना येते आणि मनाला समाधान मिळते.
नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते हृदयविकाराचा धोका
नियमित रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो