Anuradha Vipat
काही लोकांना कोरफडीपासून ॲलर्जी किंवा जळजळ होऊ शकते
कोरफड जेलच्या प्रोडक्टमध्ये कॅमिकल किंवा परफ्यूमचा देखील वापर केला जातो. जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.
जर तुमची त्वचा आधीच तेलकट असेल तर त्यामुळे त्वचेवर तेल आणखी वाढते. यामुळे तुम्हाला मुरुमांची समस्या असू शकते.
जर तुमची कॉस्मेटिक सर्जरी झाली असेल तर तुम्ही एलोवेरा लावणे टाळावे.
कोरफडीच्या पानातून जेलसोबत पिवळ्या रंगाचा पदार्थही बाहेर पडतो. ज्याला एलो लेटेक्स म्हणतात. हा एक विषारी पदार्थ आहे
जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल, तर चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावण्यापूर्वी एक्सपर्टचा सल्ला घ्या.
कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.